न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुंबई गोवा महामार्गावर बस पाण्यात अडकली.. ताम्हिणी घाट बंद

रायगड/ प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्याला जोडणारा ताम्हिणी घाटमार्गे वाहतूक बंद करण्यात आली आहे तर मुंबई गोवा महामार्गावर आलेल्या पाण्यात एक बस अडकलेली आहे. सध्या जिल्ह्यातील बरेच ग्रामीण भागांचा संपर्क तुटलेला आहे.

दरम्यान कशेडी घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे