अखेर ‘ती’ झाडी तोडण्यात आलीत…. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय झाडी मुक्त झाले
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
अखेर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला वेढणारी झाडी तोडण्यात आली .. याबाबत चे वृत न्यूज10नेटवर्कने दिले होते त्यावर नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचेना केली आणि आज त्यांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या मुळे समाधान व्यक्त होत आहे.


