आपला जिल्हा कृषीवार्ता ब्रेकिंग आंबोली घाटात तीन मोठे दगड रस्त्यावर 4 months ago News10 बातमीचे वाचक 44 सिंधुदुर्ग/ राजू तावडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला तरीही तो अलर्ट आहे अशातच आताचा मिळालेल्या माहितीनुसार वेंगुर्ला बेळगांव महामार्गावर आंबोलीत मुख्य धबधब्याच्या अलिकडे दोन किमी अंतरावर तीन मोठे दगड कोसळले आहेत. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous एसएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यास उत्स्फूर्त उपस्थितीNext नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, आमदार दीपक केसरकर