आपला जिल्हा कोंकण शिक्षण कोळंबे येथील कमळजाबाई हायस्कूलची नवीन इमारत अखेर पोलिस बंदोबस्तात सील 4 months ago News10 बातमीचे वाचक 321 रत्नागिरी/ वृत्तसंस्था मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे धोकादायक ठरलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे येथील कमळजाबाई हायस्कूलची नवीन इमारत अखेर पोलिस बंदोबस्तात सील करण्यात आली आहे. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे नळ्याचापाचा येथे एका विहीरीत बिबट्या पडलाNext मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देश आणि पालकमंत्री नितेश राणेंच्या आढाव्यामुळे यंत्रणा गतिमान; २८ ट्रांसफार्मर सुरू