न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

वृक्षारोपण करण्यास गेलेल्या ५० विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर मधमाशांच्या हल्ला

सातारा / वृत्तसंस्था

 कराड तालुक्यातील आगाशिव डोंगरात वृक्षारोपणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. मधमाशांच्या चाव्यात ५० विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगाशिवनगर, मलकापूर येथील शाळेतील ५० विद्यार्थी आगाशिव डोंगरात सीडबॉल प्रत्यारोपण व वृक्षारोपणासाठी गेले होते. अचानक त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. यावेळी मधमाशांच्या चाव्यात ५० विद्यार्थी जखमी झाले.विद्यार्थ्याना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे