न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सागवान चोरून नेताना कुणकेरीतील तिघांना पकडले

सिंधुदुर्ग / राजू तावडे

शासकीय वनातून अवैध सागवान चोरून नेताना सावंतवाडी वनविभागाने सावंतवाडी तालुक्यातील कुणकरीतील पाळणेकोंड धरण तिठ्यावर  तिघांना अटक केली आहे. राजन लिंगू गावडे, योगेश परब आणि लाडू कुणकेरकर तिघेही रा. कुणकेरी अशी त्यांची नावं आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे