न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

विनायक राऊत भोंदूगिरी प्रकरण….. राजापूर, सावंतवाडी आणि कुडाळ येथील तिघांना चौकशीसाठी ठाणे पोलिसांनी ‘उचलले’

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

माजी खासदार विनायक राऊत यांच्या कथीत भोंदूगिरी विषयी सुनेच्या आरोपावर ठाणे पोलिसांनी तीन बुवाबाजी करणा-या तिघांना अटक केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील काझी बाबा, सावंतवाडी कोलगाव येथील फिरोज बाबा आणि कुडाळ नानेली येथील हरिश्चंद्र घाडी या तिघांना काल रात्री अटक करण्यात आली. आज त्यातील फिरोज शेख यांना २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान फिरोज यांच्या मेव्हणे अन्वर यांनी फिरोज बाबा यांच्या बुवाबाजी बाबत विरोध दर्शवला . त्यांना उगाच अडकविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे