न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञाची आत्महत्या

लातूर/ वृत्तसंस्था

लातूरमधून वैद्यकीय क्षेत्राला हदरवणारी घटना समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध एम.जे हॉस्पिटलचे संचालक, आणि हृदयरोग तज्ञ डॉक्टर मेहुल राठोड यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लातूरकडून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या महामार्गालगत त्यांची कार आढळली. त्या कारमध्ये त्यांनी गुंगीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान या आत्महत्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तर आत्महत्येचं नेमकं कारण एमआयडीसी पोलीस तपासत आहेत.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे