न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना मातृशोक

 

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

  सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या मातोश्री सुभद्रा अर्जुन ऐवळे यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथील रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे. निधनासमयी त्यांचे वय ८६ वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.. स्व. सुभद्रा अर्जुन ऐवळे यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे