न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गुजरातमध्ये फटाके कारखान्याला आग … आठ जणांचा होरपळून मृत्यू

अहमदाबाद/ वृत्तसंस्था

गुजरात येथील अहमदाबाद येथे एका फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट होऊन आग लागल्याने आठ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. त्यामुळे संपूर्ण परिसरात अफरातफर माजली. प्राथमिक माहितीनुसार या स्फोटात आठ लोकांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे