न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जालन्यातील अंबड येथे आठ दुकानांना आग

जालना/ वृत्तसंस्था

जालना जिल्ह्यातील अंबड शहरात आज सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास दुकानाना अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असणारे फर्निचर दुकान, दूध डेअरीसह इतर 5 ते 6 दुकानांना आगीची झळ बसली आहे.या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे