न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

खेडमधील जगबुडी नदीत कंटेनर कोसळून चालक बेपत्ता

रत्नागिरी/ मेघेश मोंडकर

मुंबई गोवा महामार्गावर खेड भरणेनाका येथील जगबुडी नदीच्या दोन्ही पुलाच्या मधल्या गॅपमधून कंटेनर नदीत कोसळण्याची घटना घडली आहे. हा कंटेनर मुंबईच्या दिशेने चालला होता. सध्या चालकाचा शोध सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे