न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बालदिंडीत बालचमूनी साकारली विठ्ठल रखुमाई 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

    सावंतवाडी शहरातील विद्याभारती सिंधुदुर्ग संचलित वसंत शिशूवाटिकाच्या बालचमूनी आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी काढली. ही बालदिंडी लक्षवेधी ठरली. यात बालचमू बरोबर पालक ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही बालदिंडी सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात दाखल झाली. यावेळी अनेकांनी मुलांनी साकरलेल्या विठ्ठल रखुमाई च्या हुबेहुब प्रतिकृती बद्दल अभिनंदन केले.

सावंतवाडी शहरात प्रत्येक शाळेच्या माध्यमातून आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी काढण्यात येत असते. तशीच दिंडी वसंत शिशूवाटिकाच्या माध्यमातून काढण्यात आली. शिशूवाटिके पासून विठ्ठल मंदिर पर्यत दिंडी काढण्यात आली. यावेळी विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रम करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे