न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बांदा हनुमान मंदिर गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर येडवे

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

    बांदा उभाबाजार प्रसिद्ध श्री दक्षिणाभिमुख हनुमान मंदिर गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर येडवे यांची तर उपाध्यक्षपदी अरविंद (दादा) धारगळकर आणि खजिनदार दादा पावसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

गुरवारी उभाबाजार हनुमान मंदिर गणेशोत्सव नियोजनासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कमिटी नेमण्यात आली. याप्रसंगी बाबुराव धारगळकर, बाबल नार्वेकर, मनोज कल्याणकर , बाबल येडवे, साई केसरकर, सर्वेश येडवे, तेजस येडवे, सिद्धेश शिरोडकर, अनंत गोवेकर प्रणव वाळके, वंश पेडणेकर, आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होत.

सर्व पदाधिकाऱ्यांचे हनुमान सेवक मित्र मंडळा कडून अभिनंदन करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे