सावंतवाडीत मियासाब समोर दुचाकी कार अपघातात युवती जागीच ठार तर युवक गंभीर
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे दुचाकी कारवर धडकून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सावंतवाडी मियासाब येथे घडली आहे. कारला विरूद्ध दिशेने जात दुचाकीस्वाराने धडक दिल्याने युवती आरुषी देसाई उडून गटारात पडून जागीच ठार झाली आणि युवक रक्तबंबाळ अवस्थेत आहे.


