न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

दीपक केसरकर पंढरीत … मंत्रीपदाची अपेक्षा विठूरायांकडे व्यक्त केल्याची चर्चा

सोलापूर/ प्रतिनिधी

साईभक्त  असलेले माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडीचे शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी पंढरपुरात आषाढीच्या निमित्ताने नगर प्रदक्षिणा घातली… पुनः मंत्रीपदाची आशा आणि अपेक्षा विठुराया कडे साकडे रूपात मांडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे