न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुंबईपेक्षा तुबंणारे शहर सुरत होय….

सुरत / वृत्तसंस्था

पावसामुळे मुंबई तुंबली की तिला मुंबापुरी नव्हे तर तुंबापुरी म्हणून हिणवले जाते… पण गुजरातची आर्थिक राजधानी सुरत येथेतर त्यही पेक्षाही भयावह स्थिती होते… कालच्या पावसात सोसायटीत पाणी घुसून हजारो वाहने पाण्यात गेलीत.. इलेक्ट्रिक वाहन बिघडलतीत…

मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने सुरतमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

प्रशासनाकडून एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) ची पथके तैनात करण्यात आली असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. [

 पावसामुळे प्रवाशांचे हाल झाले असून ट्रॅव्हल्स व इतर वाहने पुराच्या वेढ्यात अडकल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच सीमावर्ती भागातील रेल्वे व रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे