न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सुरत दोन एस.टी. बस अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू… एका चालकाचा मृतदेह गावी आला

सुरत/

धुळे मार्गावर काल झालेल्या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या दोन बसच्या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून २५ गंभीर जखमी आहेत.  या अपघातातील सुरत कडे जाणा-या बस चालकाचा मृतदेह आज त्यांच्या गावी पाठविण्यात आला.सुरत येथील बारडोली गावात बसच्या भीषण अपघातातील मयत बस चालकाचा मृतदेह, कुऱ्हा पानाचे या मूळ गावी गावी दाखल झाला. घनश्याम राघो बरकले असे मयत ४२ वर्षीय मयत बस चालकाचे नाव आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे