न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुंबई सावंतवाडी मार्गावर नवीन रेल्वे धावणार

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

कोंकणवासीयांन रेल्वे म़त्रालयाने खुषखबर दिली आहे… मुंबई सावंतवाडी नवीन नियमीत रेल्वे सेवा सुरू होत आहे.

प्रस्तावित सेवेला १५०८७ सीएसएमटी-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि परतीच्या प्रवासासाठी १५०८८ सावंतवाडी रोड-सीएसएमटी एक्स्प्रेस असे क्रमांक देण्यात आले आहेत. ही गाडी दररोज धावणार असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना आणखी एक नियमित रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहे. या एक्स्प्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, वालिवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे व्यावसायिक थांबे देण्यात येणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे