न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

श्री कुलदेवता विद्या मंदिर मळेवाड नंबर २ने राबविला बांधावरची शाळा उपक्रम

सिंधुदुर्ग / राजू तावडे

 यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सदस्य मा. सौ. अपर्णा सातोसकर तसेच श्री. गवाणे सर उपकृषी अधिकारी सावंतवाडी, श्रीमती देसाई मॅडम उपकृषी अधिकारी सावंतवाडी, प्रियंका फरकुंडे कृषी अधिकारी मळेवाड, उपसरपंच मळेवाड माननीय हेमंत मराठे, केंद्रप्रमुख माननीय शिवाजी कवडे सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित नाईक, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सगुण जाधव, वैभव मोरुडकर, बुद्धेश मुळीक, प्रवीण मुळीक, परेश नाईक, इतर ग्रामस्थ, पालक व शिक्षक उपस्थित होते. यावेळी आधुनिक शेती प्रात्यक्षिक मुलांना दाखवून आधुनिक शेती विषयी माहिती सांगण्यात आली. या सर्वांचे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी शाळेच्या वतीने आभार मानले. 🙏

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे