न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

ज्येष्ठ नेते आणि शिक्षणसम्राट पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील ऊर्फ डी. वाय. पाटील यांचे निधन

कोल्हापूर/ वृत्तसंस्था

 राज्यातील ज्येष्ठ नेते आणि शिक्षणसम्राट पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील ऊर्फ डी. वाय. पाटील यांचं वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. पाटील यांनी आज सकाळी कोल्हापूर इथं अखेरचा श्वास घेतला. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठं साम्राज्य उभं करणाऱ्या डी. वाय. पाटील यांच्या निधनाने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे