कुणकेश्वरात युवकाचा बुडून मृत्यू तर वेत्ये गावात युवकाची विष प्राशन करून आत्महत्या
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दुर्दैवी घटना उघडकीस आल्या आहेत… एक देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील युवक चेतन मोहन परब(३५) हा समुद्रात वाहून गेला…त्याचा शव आज सापडला तर दुसरी घटना सावंतवाडी तालुक्यातील वेत्येत रास्तावडीतील राजन रामा गावडे(४५) याने विष प्राशन करून आत्महत्या केली.


