न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पंढरपूरात पावणेपाच लाखांचा गुटखा जप्त

सोलापूर/ वृत्तसंस्था

अवैध गुटखा वाहतूकीवर पोलिसांनी पंढरपुरात कारवाई केली.

कारवाई दरम्यान 4 लाख 87 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांविरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका कार गाडीतून अवैध गुटख्याची वाहतूक केली जात होती.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे