न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

शाळेच्या वसतिगृहाबाहेर खेळताना दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू

बीड / वृत्तसंस्था

बीडच्या गेवराई तालुक्यातील शृंगारवाडी येथील बालनंदनवन इंग्लिश स्कूल मध्ये असलेल्या जिल्हा परिषद अंतर्गत वसतिगृह आहे. याच वसतिगृह परिसरात दहा वर्षाची विद्यार्थिनी खेळत होती. यावेळी पायाला काहीतरी चावले आहे म्हणत वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना सांगितले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ तिची दखल घेत बीडचे शासकीय रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे