न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भाजपचे आमदार तुषार राठोड नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी

नांदेड / वृत्तसंस्था

भाजपचे आमदार तुषार राठोड नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी आमदार तुषार राठोड…. भाजपचे तिसऱ्यांदाचे आमदार. खासदार अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांचा फोन. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा खासदार चव्हाण यांना फोन. बँकेचा अध्यक्ष कोणाला केलं याबाबत अशोक चव्हाण यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी घेतली महिती. अध्यक्ष झाल्यानंतर आमदार तुषार राठोड यांना मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा. आमदार राठोड यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार. आमदार राठोड यांची थेट मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षपदी वर्णी लावल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. खासदार अशोक चव्हाण यांच्या जवळच्या सहकाऱ्यांची नावे होते अध्यक्ष पदाच्या चर्चेत. आमदार तुषार राठोड यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे