न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सांगली …. शाळेच्या कारला अपघात…पहिलीतल्या बालिकेचा मृत्यू

सांगली / वृत्तसंस्था

मुंबईत गेल्या महिन्यात शाळेच्या बसवर झाड कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला, तसेच मुंबई महापालिकेनं घटनेसंदर्भाने काही अधिकाऱ्यांवर कारवाया देखील केल्याचं पाहायला मिळालं. आता, सांगली (Sangli) जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील आटूगडेवाडी येथे चारचाकी स्कूल व्हॅनच्या चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात (Accident) सहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची ह्रदद्रावक घटना घडली. तर, व्हॅनमधील इतरही मुले देखील जखमी झाली असून, त्यांच्यावर कोकरूड, शिराळा आणि कराड येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे