न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

चाकणमध्ये ८ तासांपासून वाहतूक कोंडी; , ५ किलोमीटरपर्यांत वाहनांच्या रांगा

पुणे / वृत्तसंस्था

चाकण औद्योगिक वसाहतीत गेल्या आठ तासांपासून वाहतूक कोंडी कायम असून तब्बल पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कामगारांच्या बस, शाळकरी विद्यार्थ्यांच्या बस आणि औद्योगिक वाहतूक करणारी अवजड वाहने वाहतुककोंडीत अडकलीत आहेत..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे