दोडामार्ग आमसभा.. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर धावून गेलेत..
सिंधुदुर्ग / राजू तावडे
दोडामार्ग तालुक्याच्या आमसभेत सत्ताधारी- विरोधक आमनेसामने आले. ठाकरेंची सेना, पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचे पदाधिकाी भिडल्याचं दिसून आलं. दोन्ही गटाचे कार्यकर्ते अक्षरश: एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार पहायला मिळाला.यामुळे जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.


