न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे शाळेचा भाग कोसळला

रत्नागिरी/ मेघेश मोंडकर

जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू असून संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे गावातील ब्राम्हणवाडी शाळेचा छप्पराचा काही भाग काल(बुधवारी) रात्री कोसळला. हि शाळा सातवी पर्यंत असून कोसळलेल्या भागात सध्या वर्ग भरत नव्हते… त्यामुळे सुटकेचा निःश्वास टाकला जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे