न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

लग्नाला अवघे काही महिने उरलेले, आधी २५ वर्षीय तरुणीचा गूढ मृत्यू, काही तासांनी २६ वर्षीय भावी पतीचा लॉजमध्ये अंत

एर्नाकुलम/ वृत्तसंस्था

साखरपुडा झाला, लग्नाला अवघे काही महिने बाकी होते, मात्र त्याआधीच दाम्पत्याचा करुण शेवट झाला. केरळमधील कासारगोड येथील २५ वर्षीय तरुणी आणि कन्नूर येथील तिचा २६ वर्षीय होणारा पती यांचे शव बुधवारी दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये आढळल्याने खळबळ उडाली. तरुणीची बॉडी कर्नाटकातील राहत्या घरी, तर तरुण केरळमधील एर्नाकुलम नॉर्थ रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजमध्ये मृतावस्थेत आढळला. लग्नाला अवघे काही महिने बाकी असताना घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे