न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सांगलीत दोन एस.टी. बस अपघातात तीन ठार

सांगली / वृत्तसंस्था

सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या रेणावी येथे 2 एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तीन जण ठार झाले असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेणावी येथील घाटामध्ये समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला आहे. विटावून घेऊ घाटला जाणारी आणि विजापूरहून मेढा या ठिकाणी जाणाऱ्या बसचा समोरासमोर हा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. यामधील काही जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे