न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

रत्नागिरीत तिहेरी अपघातात २२ प्रवासी जखमी

रत्नागिरी / मेघेश मोंडकर

पावस मार्गावर  भाट्ये येथील झरी विनायक मंदिराजवळ चढावावर शनिवारी सकाळी सुमारे ७ वाजता दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर मागून येणारी कारही एसटीवर जाऊन आदळल्याने २२ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

अपघातामधील सर्व जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या अपघातामुळे रत्नागिरी–पावस मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे