श्रावणी सोमवारीच नागपंचमी… त्र्यंबकेश्वरला विक्रमी गर्दी
नाशिक / वृत्तसंस्था
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्याने हा दुग्ध शर्करा योग भाविकांसाठी ठरत आहे पर्वणी
देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक त्र्यंबकेश्वर मध्ये भगवान शंकराच्या दर्शनासाठी दाखल
प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात”


