नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील मुलींबाबत केलं होतं आक्षेपार्य वक्तव्य…वाघमारे यांच्या पोस्टरला सोलापूरात जोडे मार आ़दोलन
सोलापूर / वृत्तसंस्था
नवनाथ वाघमारे यांच्या पोस्टरला जोडे मारत व्यक्त केला निषेध
शहरातील चार हुतात्मा चौकात नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात अभिनव संस्थेकडून महिलांची जोरदार निदर्शने
नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील मुलींबाबत केलं होतं आक्षेपार्य वक्तव्य
नवनाथ वाघमारे वर गुन्हा दाखल करा अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू आंदोलक महिलांचा इशारा”


