न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आंबा घाटात दख्खनजवळ दरड कोसळली…एकेरी वाहतूक

रत्नागिरी / मेघेश मोंडकर

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दख्खनजवळ दरड कोसळल्याची घटना घडली आहे .

रस्ता रुंदीकरणादरम्यान अर्धवट कापलेल्या डोंगराचा भाग,माती आणि मोठे दगड थेट रस्त्यावर आल्याने या मार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद .

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही..

सध्या जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील मलबा आणि दगड हटवण्याचे काम पूर्ण लवकरच वाहतूक सुरू होणार”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे