न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

माजगाव येथील पॅर्सीयस सेबेस्टीन डायस या युवकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

सिंधुदुर्ग) प्रतिनिधी

सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील इलेक्ट्रिशियन  पॅर्सीयस  सॅबेस्टीन डायस(३९) या युवकाचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले…त्याची अंत्ययात्रा उद्या दुपारी साडेतीन वाजता घरातून निघेल व ४ वाजता त्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सॅबेस्टीन डायस अत्यंत मनमिळावू स्वभावाचा होता…त्याच्या अकाली निधनामुळे मित्रपरिवारात शोक व्यक्त होत आहे..‌

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे