न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मल्टीस्पेशालिटी होऊ नये यासाठी काहींची ‘मिटींग’

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

 अखेर अभिनव संस्थेच्या प्रयत्नांना सामाजिक ऋण लक्षात ठेऊन पोटतिडकीने मल्टीस्पेशालिटी आणि उपजिल्हा रुग्णालय पदांबाबतची केस एक छदामही न घेता प्रसंगी पदरी पैसे घालून हाय कोर्टात लढून जिंकून दिल्याने सर्वत्र आनंद साजरा होत असतानच  काहींनी गुप्त मिटींग घेत हे मल्टीस्पेशालिटी होऊ नये म्हणून हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे

चर्चेनुसार  हि मिटींगमध्ये हे हॉस्पिटल होऊ नये म्हणुन प्रयत्न करायला हवेत अशी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे… याला हातावर मोजू शकतो एवढ्याच लोकांनी विरोध केला आहे… जे खरोखरच योग्य आणि माफक दरात  सेवा देतात त्यांचा या हॉस्पिटलल विरोध नाही आहे… फक्त ‘कमविण्यासाठी’ दुकान घातलेल्या हातावर मोजू शकतो अशा लोकांना टेन्शन आलं आहे… या चर्चेची पुष्टी करू शकत नाही

दरम्यान नगरपालिका निवडणुकीत  गांधीचौकात भाषण करताना पालकमंत्री नितेश राणे यांनीही मिस्किलपणे सांगितले होते कि मल्टीस्पेशालिटी व्हायलाच हवे…पण इतरांची काळजीही घ्यावी लागेल…

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे