न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्ग जिल्हा बेलीफ संघटनेच्या अध्यक्षपदी श्डी.आर. गावडे तर उपाध्यक्षपदी एस. जे. नेवगी

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सिंधुदुर्ग जिल्हा बेलीफ संघटनेच्या अध्यक्षपदी श्री.डी.आर. गावडे तर उपाध्यक्षपदी श्री.एस. जे. नेवगी यांची एकमताने निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा बेलीफ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग येथील संघटनेच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. इतर कार्यकारिणी सदस्यांमध्ये प्रमुख कार्यवाह श्री. पी. बी. पवार, कार्यवाह श्री. एस. आर. मराठे,

खजिनदार श्री. जी. एन. जाधव, जिल्हा न्यायलय ओरोस प्रतिनिधी श्री. ए. ए. कुवळेलर, दिवाणी न्यायालय (व.स्तर)ओरोस प्रतिनिधी श्री. बी. डी. सावंत, दिवाणी न्यायलय (क. स्तर) कणकवली प्रतिनिधी श्री. सरवणकर, दिवाणी न्यायलय (क. स्तर ) देवगड प्रतिनिधी श्री. पि. टी. जाधव,

दिवाणी न्यायलय (व स्तर) मालवण प्रतिनिधी श्री. एस. जे. जिकमडे, दिवाणी न्यायालय (क स्तर) कुडाळ प्रतिनिधी श्री. एस. बी. पवार,

दिवाणी न्यायालय (क स्तर) सावंतवाडी प्रतिनिधी श्री. आर. बी. सावंत, दिवाणी न्यायालय (क स्तर) दोडामार्ग प्रतिनिधी श्री. आर. एन. परब, दिवाणी न्यायालय (क स्तर) वेंगुर्ले प्रतिनिधी श्री. एन. डी. जगताप आणि

सल्लगार म्हणून श्री. एस. एस. ठाकूर व श्री. व्ही. एस. सावंत यांची निवड करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे