न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

झाराप जवळ अपघातात मडगावातील युवती ठार

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी

झाराप-पत्रादेवी मार्गावर वेत्ये येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात 21 वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी दुपारी हा अपघात घडला.मृत युवतीचे नाव शोभा ॲन्थनी फर्नांडिस (वय २१, रा. मडगाव, गोवा) असे आहे. जखमींमध्ये एक जण गोव्यातील, तर अन्य दोघे मडुरा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.हे सर्वजण आंबोलीत गेले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे