न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

माणगाव बायपासवर घाणीचे साम्राज्य… वाहनचालकांना धोका

रायगड / प्रतिनिधी

मुंबई गोवा महामार्गावर चतुर्थीकाळात माणगाव लोणेरे, इंदापूर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. एवढी की रांग सहा सात किलोमीटर जाते. यावर मात करण्यासाठी बांधकाम खात्याने माणगाव बायपास वाहतूकीस तात्पुरता सुरू केला आहे…मात्र या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य आणि पाळीव जनावरे डोकेदुखी ठरत आहेत.

हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असताना इथे माणगावचे डंपिंग होते.त्यामुळे सगळी घाण इथे असायची.आता रस्ता सुरू केला तर…ती घाण रस्त्यावर आली आहे…जनावरे ती परसवत आहेत… त्यामुळे मोठा त्रास आणि धोका वाहनचालकांना निर्माण झाला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे