नांदेडात स्पा सेंटरवर धाड…सात महिलांची सुटका
नांदेड / वृत्तसंस्था
मसाजच्या (स्पा सेंटरच्या) नावाखाली देहव्यापार, नांदेड स्थानिक गुन्हे शाखेकडून मसाज सेंटरवर धाड,
नेपाळ नागालँड सारख्या परराज्यातील सात पीडित महिलांची सुटका
शहरातील फुले मार्केट परिसरातील वेलनेस स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता देहव्यापार
एलसीबीच्या पथकाने डमी ग्राहक पाठवून केली होती खातरजमा


