ऐन चतुर्थीत असलदेत युवकावर काळाचा घाला
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
ऐन चतुर्थीतच युवकावर काळाचा घाला… देवगड नांदगाव मार्गावर असलदेत चालत्या दुचाकीवर वटवृक्ष कोसळून प्रतिक प्रकाश वाळके (२८)याचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली आहे.