न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी राजघराण्याच्या बाप्पांचे विसर्जन

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

गेले वर्षभर बाप्पांची आतुरतेने वाट पाहताना काल त्यांचे आगमन झाले.कोकणात मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले.रात्री भजनाच्या स्वरांनी वातावरण मंगलमय झाले आहे.तर आज  दीड दिवसांच्या मुक्कामी असलेल्या बाप्पा आपल्या गावी चालले आहेत. आवंसावंतवाडी राजघराण्याचे बाप्पा दीड दिवसांच्या मुक्कामानंतर आज गावी गेले… त्यांची मोती तलावाकाठी वीधिवत पाठवणूक करण्यात आली. यावेळी श्रीमंत बाळराजे भोसले, खेमसावंत भोसले, श्रध्दाराजे भोसले उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे