ओंकार गेला पत्रादेवीत… व्हिडिओ बघा
सिंधुदुर्ग / राजू तावडे
दोडामार्गसह सावंतवाडी आणि गोव्यातील पेडणे तालुक्यात फिरणाऱ्या ओंकार हत्तीने आज बांदा शहरात प्रवेश केला… आणि दुपारी चक्क पत्रा देवीत बाजारात गेला… यावेळी एकच गर्दी उसळली… या भागात वाईन शॉप्स आहेत….