सावंतवाडीत पत्ते खेळताना ११ जणांना पोलिसांनी पकडले
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील माठेवाडा भागात पत्ते खेळणा-यांना पोलिसांनी धाड घालून पकडल्याची घटना दुपारी तीन च्या सुमारास घडली. यात ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून इतरांनी पळ काढला आहे.