न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आधी पार्टी… नंतर खून …. फोंडाघाटातील घटना

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

दुपारी एकत्र पार्टी केली आणि संध्याकाळी खून केल्याची घटना कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथे काल घडली . सुर्यकांत फोंडेकर (५२) असे मृतांचे नाव असून विष्णू तळेकर असे आरोपीचे नाव आहे.

काल रविवार असल्यामुळे विष्णू दुपारी सुर्यकांत यांच्या घरी गेला होता… तिथे दोघांनी रविवार साजरा केला… सायंकाळी दोघांत वाद झाला… विष्णूने सुर्यकांत यांच्या डोक्यात रॉड मारून खून केला.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे