निगुडेत किराणा दुकानदाराकडून १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी
किराणा दुकानदाराकडून १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना बांदा शहराजवळ निगुगेत घडली आहे…आरोपींची वय ६१ असून त्यांच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.