न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भाजपा शहर प्रवक्ते पदी ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांची निवड 

सिंधुदुर्ग  राजू तावडे 

 सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांची भाजपा सावंतवाडी शहर प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे. हि निवड सावंतवाडी भाजपा शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचे शिफारशीने व भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांचे मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहर प्रवक्तेपदी सिद्धार्थ भांबुरे यांची निवड झाली आहे.

या निवडी नंतर नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर,भाजपा शहराध्यक्ष सुधीर, आडिवरेकर , लखमराजे भोसले व भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे