न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भाजपा किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्री. रामचंद्र सावंत यांची निवड

 

सिंधुदूर्ग / राजू तावडे 

  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रामकृष्ण वेताळ यांच्या आदेशानुसार, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. उमेश सावंत यांनी श्री. रामचंद्र (अजय) गोविंद सावंत यांची सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा किसान मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे.

या नव्या जबाबदारीनिमित्त मंगळवारी श्री. रामचंद्र सावंत यांनी भाजपा युवा नेते विशाल परब यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून, शेतकरी बांधवांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडत संघटन मजबूत करण्यासाठी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे