वैभववाडी तालुक्यात चौघांकडून सात महिने विवाहितेवर अत्याचार
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
ब्लॅकमेल करून एका विवाहितेवर चार जणांनी तब्बल सात महिने अत्याचार केल्याची घटना वैभववाडी तालुक्यात घडली आहे… याप्रकरणी न्यायालयाने संशयित चौघांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.